रावेर: खिरोदा फैजपूर रस्त्यावर नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू,सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Aug 30, 2025
रावेर तालुक्यात खिरोदा हे गाव आहे. या गावाकडून फैजपूर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्याला पूर होता...