जालना: मंगळ बाजारातील तीन मजली बिल्डिंग पाडा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे यांची मागणी
Jalna, Jalna | Jul 24, 2026 जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील तीन मधली बिल्डिंग पाडा अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे या संदर्भात त्यांनी आंदोलन आंदोलन मोर्चे काढले मात्र महापालिकेने दुर्लक्ष केले आहे