नागपूर शहर: तो विकृत मानसिकतेचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात : वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, गिट्टीखदान
गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीच्या मूर्तीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.