यवतमाळ: जिल्ह्यातील उमेदवारी अहवाल पक्षश्रेष्ठीकडे ; आनंदराज आंबेडकर यांच्याशी जिल्हा कमिटीची चर्चा
संभाजी नगर येथे झालेल्या आढावा बैठकीदरम्यान रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव बोवधनकर साहेब यांच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र नेते प्रा. युवराज धसवाडीकर साहेब तथा महाराष्ट्र नेते मा. माधव दादा जमदाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन युवासेना यवतमाळ जिल्हा कार्यकारणी तथा सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारी अहवाल रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव मा. विनोद काळे साहेब यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर उपस्थित होते.