शहरातील डाळमंडई येथील संताजी भवन श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात तिळवण तेली समाज ट्रस्टतर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला.
नगर: डाळ मंडई येथे तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ - Nagar News