हिंगोली: उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी पकडले दोन रेतीचे टिप्पर , शहर पोलीस स्टेशनमध्ये चौघानविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली अवैध रेतीचे उत्खनन करून त्याची विक्री केली जात असल्याने उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी रात्रीच्या सुमारास रेतीचे दोन टिप्पर पकडून हिंगोली शहर पोलिसात चौघावर गुन्हा दाखल केला.सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यामध्येच अधिक व्यस्त आहे अशा संधीचा फायदा रेती माफीये घेऊन काही ठिकाणच्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून टिप्पर व ट्रॅक्टरमधून त्याची वाहतुक करीत आहेत. अशा पर