शिरोळ: गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता तात्काळ द्या जय शिवराय संघटनेचे शिरोळ दत्त साखर कारखान्याला निवेदन
Shirol, Kolhapur | Aug 25, 2025
हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा,तोडणी व वाहतूक...