Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: गंगा दशहरा निमित्त राज्यभर नदी स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत जालना येथे उपक्रम

Jalna, Jalna | May 21, 2026
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने गंगा दशहरा सप्ताहानिमित्त राज्यभर नदी स्वच्छता व जल संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी दु. 4 वाजता जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थित जालना येथे स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा-आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात स्वच्छता केली जाईल