नांदेड: असर्जन गावातून काळेश्वर मंदिर जोडणारा हावडा ब्रिज थेट मंदिराला जोडा,जनता पॅंथर प्रमुखची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 9, 2025
आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय भवन समोर...