गडचिरोली: जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाखोंचा अपहार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
जिल्ह्यात दर महिन्याला नवीन घोटाळा समोर येत असून या मालिकेत आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे भर पडली आहे आदिवासी विविध कार्यकारी संस्था सेवा सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निधीची रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वळती करून लाखोचा अपवाद केल्याची बाब समोर आली आहे याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक विक्रम सहारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अशी माहिती चार जून रोजी दुपारी बारा वाजता प्रा