लातूर: बार्शी रोडवरील सागर किराणा दुकानातील प्रतिबंधीत गुटख्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा एक लाख 97 हजाराचा गुटखा केला जप्त
Latur, Latur | May 4, 2025
लातूर -पो.स्टे. एमआयडीसी, लातुर हद्यीमध्ये गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरुन सागर किराणा दुकान, बार्शी रोड...