राळेगाव: राळेगाव शहरातील नवीन वस्ती येथे राहणाऱ्या इसमाची गळफास लावून आत्महत्या
राळेगाव शहरातील प्रकाश धनस्कर वय 41 वर्ष या इसमाने दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.