भुसावळ: भुसावळ हनुमान नगरातील रस्त्यावर बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा
भुसावळ येथील हनुमान नगर परिसरात हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवले जाण्यामुळे वाहतुकीला मोठा त्रास झाला आहे. रस्त्यावर जागा कमी असल्याने वाहनधारकांना येण-जाण्यात अडचणी येत आहेत.