आटपाडी: आटपाडी तहसील कार्यालय मध्ये कर्मचाऱ्यांची उडवा उडवी ची उत्तरे
Atpadi, Sangli | Sep 14, 2025 आटपाडी तहसील कार्यालय मध्ये कर्मचाऱ्यांची एवढा उडवीची उत्तरे सामान्य जनतेला मात्र यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. आटपाडी तहसिल कार्यालयामध्ये अधिकारी हे उडवा उडवी ची उत्तरे देऊन तहसील कार्यालया मधून तीन तीन तास गायब होतात. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.