जालना: डॉ. सुशील सूर्यवंशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..
Jalna, Jalna | Apr 21, 2026 डॉ. सुशील सूर्यवंशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना- दिशा नाॅलेज सिटीचे संचालक तथा रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे अहिल्यानगर उत्तर विभाग पदाधिकारी चरणदादा