पोलीस वसाहत, डाबकी रोड येथील शिवाणी गणेश नाइक (वय 19) ही युवती 27 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी घरातून न सांगता निघून गेल्यापासून बेपत्ता आहे. शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. तिच्या अंगावर चमकत्या रंगाची लाल ठिपक्यांची टी-शर्ट व काळा प्लाझो असून उंची 4 फूट, रंग गोरा, चेहरा गोल आहे. माहिती मिळाल्यास डाबकी रोड पोलीस स्टेशन (0724-2445340) किंवा तपास अधिकारी 9637966769 यांच्याशी संपर्क साधावा.अशी माहिती दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रका द्व