पुणे शहर: राष्ट्रीय पोषण अभियान २०२५ अंतर्गत पोषण आहार प्रदर्शन व अंगणवाडी सेविकांचा सत्कार.
पुणे: आपल्या देशात अजूनही अनेक मुले व माता कुपोषणाने त्रस्त आहेत. आरोग्यदायी व समर्थ भारत घडवायचा असेल, तर प्रत्येक घरात संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या अभियानाद्वारे सरकार व समाज एकत्र येऊन "सुपोषित भारत - समर्थ भारत" हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण रोजच्या आहारात भाज्या, फळे, दूध, डाळी यांचा समावेश करा. मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवा. माता व मुलींना य