जालना: महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाजपरिवर्तना साठी सज्ज व्हा -दिपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष वंचित
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालना : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त जालना तालुक्यातील बोरगांव येथील बौद्ध विहारा समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना व्यक्त केला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच