सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय नगर सावंगी मेघे येथे राहत असलेले फिर्यादी रोहित चंदनखेडे यांच्या राहत्या घरी दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण 69 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे अशी तक्रार फिरेदी यांनी सावंगी पोलिसात दिली आहे पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे