बोदवड: धाबेपिंप्री येथील महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्याजवळ अवैधरित्या म्हशी वाहणारे वाहन पकडले, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 8, 2025
धाबेपिंप्री या गावाजवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमा तपासणी नाके आहे. येथे वाहन क्रमांक एम. पी.१२ झेड. इ.६४८७ यामध्ये...