आष्टी: माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या आष्टी येथील समर्थकाचा गाडी चालवताना दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल
Ashti, Beed | Jul 30, 2025
आष्टी तालुक्यातील अजिंक्य गर्जे हा बीड आष्टी महामार्गावरती दारूची बॉटल हातामध्ये घेऊन गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल...