देऊळगाव राजा: दीपावलीला गावाकडे जाताना आपल्या घराला कुलूप लावून सुरक्षित करावे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांचे नागरिकांना आव्हान
देऊळगाव राजा -दिवाळीला गावाकडे जाताना आपल्या घराला कुलूप लावून सुरक्षित करावे. पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांचे नागरिकांना आव्हान पोलीस स्टेशन येथून दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले