Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: खते व बियाण्यांच्या काळाबाजारावर कृषी विभागाचा दणका

Nagpur Rural, Nagpur | Jun 12, 2026
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. नागपूर विभागात सात विशेष पथकांमार्फत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत १ कोटी ६० लाख रुपये किमतीचे सुमारे १४ हजार खते व बियाण्यांचे संशयास्पद पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.