हवेली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान लावलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याची घटना भोसरी येथे घडली.
Haveli, Pune | Jan 11, 2026 भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोच्या दरम्यान केलेल्या आतिषबाजी मुळे एका इमारतीच्या टेरेसवर आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी व कोणाला पोहोचली की नाही याची माहिती मिळाली नाही.