त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावी व त्यानंतरच पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावीजिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरीत प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी आज 17 डिसेंबर ला 4 वाजता केले आहे.