चोपडा: कन्या शाळेसमोर मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करीत चौघांची मारहाण,चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 3, 2025
चोपडा शहरात गोलमंदिर ते आशा टॉकीज दरम्यानचा रस्ता आहे. या रस्त्यावर कन्या शाळा आहे. येथे मागील भांडणाच्या कारणावरून...