- *मतदारांच्या याद्या प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती.* - काही ठिकाणी नाव घुसवलेले आहेत, ही दुरुस्ती झालीच पाहिजे - मतदार यादींची दुरुस्ती व्हावी या मताचे आम्ही देखील - निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहे. - *मतदार यादी चा घोळ हा मोठा फंडा* - *बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, जिल्हा परिषद ले नगर