सातारा: सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंग मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
Satara, Satara | Sep 16, 2025 मागील तीन महिन्यापूर्वी सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंग मध्ये, दुचाकी लावण्यावरून वादावादी झाली होती, या कारणावरून महाविद्यालयीन युवकांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ आज सकाळी दहा वाजल्यापासून व्हायरल झाला आहे, या संदर्भात पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे, सातारा बस स्थानकात गावी जाण्यासाठी बची वाट पाहत बसलेल्या विद्यार्थ्याला संशियतांनी सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंग मध्ये नेऊन शिवीगाळ केली व त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.