पेठ: डिक्सळ येथे वेल्स ऑन व्हील च्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हंड्याला वॉटर व्हीलने लागली चाके
Peint, Nashik | Oct 11, 2025 पेठ तालुक्यातील डिकसळ गावातील महिलांना वेल्स ऑन विल्स संस्थेकडून जलचक्री 75 ड्रम वाटप करण्यात आले यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले संकेत बिडगर, सुमित पाटील, संतोष बोंबले, तसेच पत्रकार नामदेव पाडवी, शरद पवार उपस्थित होते.