भोकरदन: पोलीस ठाणे भोकरदन येथे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी दिली भेट
आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलीस ठाणे येथे काल दिनांक 16 मे 2026वार शनिवार रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक ते तेघबीर सिंग संधू यांनी पोलीस ठाणे भोकरदन येथे भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आहे,याप्रसंगी भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांनी पोलीस ठाणे व संपूर्ण विभागाचा आढावा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.