औंढा नागनाथ: सावळी बहिणाराव येथील महिलेचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू;औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Aundha Nagnath, Hingoli | Aug 29, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिणाराव येथील महिला मनीषा हरिभाऊ गिराम वय ३४ यांना ११ ऑगस्ट रोजी अकोला येथील सिद्धिविनायक...