पालघर तालुक्यातील धनसार परिसरातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. धनसार परिसरात असलेल्या कंपनीला अचानक आग लागली, काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले . आगीचे आणि धुराचे लोण परिसरात सर्वत्र पसरले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनलाचे जवान घटनास्थळीत दाखल झालेअसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत