अमरावती: लग्नाचे आमिष देऊन तरुणुचे शारीरिक शोषण राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल
लग्नाच्या आम्हीच देऊन तरुणीचे शारीरिक शोषण केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून इंस्टाग्राम वर ओळख झालेल्या वीस वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला लैंगिक अत्याचाराची मालिका घडली असून या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुळा दाखल केला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे