नाशिक: आडगाव परिसरातील युनिक फर्निचर येथे चालत्या दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी
Nashik, Nashik | Aug 28, 2025
चालत्या मोटरसायकल वरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याचा प्रकार घडला असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा...