जालना: जालना भाजपा प्रशिक्षण वर्गाचे रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन..
“भाजपामुळेच माझी महाराष्ट्रभर ओळख” — प्रदेशाध्यक्ष
Jalna, Jalna | May 17, 2026 जालना भाजपा प्रशिक्षण वर्गाचे रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.. “भाजपामुळेच माझी महाराष्ट्रभर ओळख” — प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण “कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा जगातील नंबर वन पक्ष” — रावसाहेब दानवे.. आज दिनांक 17 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान २०२६” अंतर्गत भाजपा जालना महानगर व ग्रामीण जिल्ह्याच्या निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध