नागपूर शहर: ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी एमडी तस्कराला घेतले ताब्यात : विनायक कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी पाच नोव्हेंबरला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे.