साक्री: औषध प्राशनाने दातर्तीत तरुणीचा मृत्यू;
साक्री पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
Sakri, Dhule | Sep 14, 2025 साक्री तालुक्यातील दातर्ती येथील २५ वर्षीय तरुणीने दि.९ सप्टेंबर रोजी काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तिला त्रास जावणू लागला त्यामुळे तीला उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. नागे यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिसात १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१९ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास एएसआय राजू जाधव करीत आहेत.