शिक्षणादरम्यान झालेल्या मैत्रीचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. संजीव सुगैय्या कौतालमठ वय २२ वर्ष, राहणाररामनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरूणी आणि आरोपी संजीव हे सोबत शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री झाली होती. ७ जून २०२२ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला