नाशिक: नाशिकरोड पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समिती बैठकीचे आयोजन;आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या या सूचना
Nashik, Nashik | Aug 21, 2025
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत शांतता समिती...