भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या पिकअप चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना खापा-रामटेक राज्य महामार्गावर ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. खापा येथील रहिवासी धनेंद्र यादोराव हुड हे आपल्या दुचाकीने (क्र. MH 40 W 9420) पेट्रोल भरून परत येत असताना, समाधान बँकेजवळ मागून येणाऱ्या अज्ञात पिकअप चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी फिर्यादी पायल धनेंद्र हुड यांच्या..