पुसद तालुक्यातील बोरी (मुखरे) येथे मागील 100 वर्षा पासून सुरू असलेल्या, अखंड हरिनाम सप्ताहाच्या , जय्यत तयारीचा स्थानिक आयोजकांच्या सोबतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
पुसद: बोरी (मुखरे) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जय्यत तयारीचा नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी घेतला आढावा - Pusad News