खामगाव: सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ जवळ गणपती मंडपाच्या कामामुळे मेन पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत
Khamgaon, Buldhana | Sep 3, 2025
खामगाव शहरातील सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन जवळ गणपती मंडपाच्या कामामुळे मेन २५० एमएमची पाईपलाईन फुटल्यामुळे...