जालना: जालन्यात थरारक घटना; आई आणि भावाकडून मोठ्या भावाचा खून
दारूच्या व्यसनामुळे सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल
Jalna, Jalna | Jun 25, 2026 जालन्यात थरारक घटना; आई आणि भावाकडून मोठ्या भावाचा खून दारूच्या व्यसनामुळे सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल सुंदरनगर परिसरातील घटनेने खळबळ, आरोपी आई व भाऊ पोलिसांच्या ताब्यात आज दिनांक 25 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आई आणि भावाने मिळून मोठ्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू