धर्माबाद: शहरातील काकानी पेट्रोल पंप येथे थांबलेल्या ट्रकमध्ये चालकाचा झोपेतच मृत्यू, पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Dharmabad, Nanded | Aug 21, 2025
छत्रपती संभाजी नगर येथून ट्रक क्र. MH-18-BA-4555 मध्ये माल भरून तिरुपती राज्य आंध्रप्रदेश येथे धर्माबाद मार्ग जात असताना...