देगलूर: खानापूर येथे बेकायदेशीर रित्या देशी दारू बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध देगलूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Aug 26, 2025
दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान खानापुर ता. देगलुर येथे, यातील आरोपी गोविंद विठ्ठल मंगनाळे, वय 25 वर्षे...