चोपडा: चोपडा तालुक्यातील लासुर येथे बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळून एकाचा मृत्यू,चोपडा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Sep 12, 2025
चोपडा तालुक्यात लासुर हे गाव आहे. या गावातील रहिवाशी गणेश आशालाल चौधरी वय ४१ हा इसम घराबाहेर जात असताना चक्कर येऊन...