टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहार म्हणून काम करणारे कर्मचारी यांना कुठलेही कारण न देता गेल्या दोन महिन्यापासून कामावरून कमी केल्याच्या विरोधात व कामावर घ्यावे या मागणीसाठी सीटुच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती येथे गटशिक्षण अधिकारी श्री निलेश पाटील साहेबांना निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या १)टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील पोषण आहार शिजवणाऱ्या ६ महिला कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घेण्याबाबत २)शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासनाने ५ जुलै २०२४ रोजी जाहीर के