काटोल उपविभागातील तब्बल 167 रेकॉर्ड वरील आरोपींची आज परेड घेण्यात आली. आगामी सण उत्सवाच्या निमित्त शहरात शांतता नांदावी यासाठी ही कार्यवाही करण्यात आली पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आजही परेड घेण्यात आली आहे
काटोल: काटोल उपविभागातील 167 रेकॉर्ड वरील आरोपींची घेण्यात आली परेड - Katol News