नांदेड: साठे चौक येथे दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Aug 17, 2025
दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान साठे चौक नवा मोंढा परिसरात 1 इसम हा दारू पिऊन विनाकारण शिवीगाळ करत असताना ...