आज दिनांक 9 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील जेवखेडा येथे गावकऱ्यांची व ज्येष्ठ नागरिकांची विविध मुद्द्यावर अर्धा ते पाऊण तास संवाद साधा गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे ,याप्रसंगी गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.